शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

१0 देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:00 IST

इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १0 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली.

नवी दिल्ली : इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १0 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली. बोइंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असले तरी स्पाइस जेट, जेट एअरवेज एअरलाइन्स बोइंग विमानाचा वापर सुरूच ठेवणार आहेत.नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) बोइंगच्या समीक्षेनंतर म्हटले की, काळजीचे कारण नाही. तथापि, डीजीसीएने अतिरिक्त सुरक्षा निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले की, या विमानांचे उड्डाण करणाऱ्या पायलटकडे किमान १००० तासांच्या उडाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीच इथियोपियात ७३७ - मॅक्स विमान कोसळून १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने उपाययोजना केली आहे.स्पाइस जेट या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीकडे बोइंगची १३ विमाने आहेत. तर, १५५ विमानांची आॅर्डर दिलेली आहे.उड्डाणावर प्रतिबंध आणणाºया देशांच्या यादीत आॅस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझिल, चीन, सिंगापूर यांचा समावेश झाला आहे. दक्षिण कोरयातील एका कंपनीनेही बोइंगचे उड्डाण थांबविले.अमेरिका करणार कारवाईअमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, बोइंग ७३७ मॅक्स ८ मध्ये सुधारणा करण्यास सांगण्यात येणार आहे. तथापि, अमेरिकेने अद्याप बोइंग विमानांच्या उड्डाणावर प्रतिबंध आणलेले नाहीत.