शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात झालेल्या टेहळणीत २ भारतीय पत्रकार; इस्रायलच्या कंपनीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 04:07 IST

एनएसओ ग्रुप’वर व्हॉटस्अ‍ॅप खटला भरणार

नवी दिल्ली : इस्रायलचे पेगॅसस या नावाचे स्पायवेअर वापरून अज्ञात लोकांनी जगभर ज्या लोकांवर लक्ष ठेवले वा त्यांच्या खासगी व्यवहारांत नाक खुपसले त्यात भारतीय पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्तेही आहेत, असे फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटस्अ‍ॅपने गुरुवारी म्हटले.

इस्रायलची टेहळणी करणारी ‘एनएसओ ग्रुप’ या कंपनीवर आम्ही खटला दाखल करीत आहोत, असे व्हॉटस्अ‍ॅपने म्हटले. सुमारे १,४०० जणांचे फोन्स हॅक करून त्यांची हेरगिरी करण्यास अज्ञात व्यक्तींना ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मदत झाली, ती हीच कंपनी असल्याचे वृत्त आहे. हे फोन वापरकर्ते (युझर्स) चार खंडांतील असून, त्यात राजकीय मुत्सद्दी, राजकीय बंडखोर, पत्रकार आणि कार्यकर्ते आहेत. पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन्स कोणाच्या आदेशांवरून हॅक केले गेले, हे व्हॉटस्अ‍ॅपने सांगितले नाही व एनएसओ ग्रुपने स्पष्ट केले की, पेगॅसस सॉफ्टवेअर जगभर फक्त सरकारी संस्थांनाच विकले जाते. लोकसभा निवडणुकीच्या किंचित आधी २० पेक्षा जास्त भारतीयांना त्यांच्या फोन्सची दोन आठवडे टेहळणी केली जात असल्याचे सावध केले गेले होते. या टेहळणीत प्रशासनाचा काही हात असल्याचा इन्कार सूत्रांनी केला आहे.

भारतात किमान दहा कार्यकर्त्यांनी व्हॉटस््अ‍ॅपवर आम्हाला टेहळणी करणाऱ्या सॉफ्टवेअरने लक्ष्य केले गेले, याला दुजोरा दिला आहे. असे लक्ष्य केले गेलेल्यांत भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात अटक झालेले मानवी हक्क कार्यकर्ते दोन वकील, हफिंगटन पोस्ट आणि स्क्रोलचा समावेश आहे. इतरांत ज्यांचे फोन्स स्पायवेअरने हॅक केले गेले त्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील दलित हक्क कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप