शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

मुंबईला गेलेले जमील शाह सेलिब्रिटी शू-मेकर; बिहारमधून गेले होते डान्सर बनण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 05:56 IST

१९९८ मध्ये जमील डान्सर बनवण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. लोकल ट्रेनमध्ये त्यांनी पर्स विकल्या. नंतर बुटाच्या कंपनीत काम केले. नंतर लेदर कंपनीत त्यांना कामाची संधी मिळाली. डान्सर होण्यासाठी त्यांनी क्लास लावला.

- विभाष झा पाटणा : वयाच्या १२व्या वर्षी डान्सर बनण्यासाठी बिहारमधून मुंबईला आलेले जमील शाह यांनी बाॅलिवूडमध्ये स्टारपद नाही मिळवले, पण ते स्टार्सना आपण बनवलेल्या बुटांवर नाचायला लावतात. बाॅलिवूडमधील कलाकार आधी डान्सिंग शूज़ विदेशांतून मागवायचे.१९९८ मध्ये जमील डान्सर बनवण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले. लोकल ट्रेनमध्ये त्यांनी पर्स विकल्या. नंतर बुटाच्या कंपनीत काम केले. नंतर लेदर कंपनीत त्यांना कामाची संधी मिळाली. डान्सर होण्यासाठी त्यांनी क्लास लावला.जमील यांच्याकडे डान्सिंग शूज घेण्याएवढे पैसे नव्हते. त्या दिवसांत कोरियोग्राफर संदीप सोपारकर यांनी जमील यांची आर्थिक स्थिती आणि अप्रकट गुणवत्ता पाहून त्यांना तुम्हीच डान्सिंग शू बनवा, असा सल्ला दिला. जमील यांनी २००७ मध्ये स्वत:साठीच पहिल्यांदा डान्सिंग शू बनवले.जमील यांनी बनवलेले शू त्यांच्यासोबत डान्सिंग शिकत असलेल्या मित्रांना खूप आवडले. मग त्यांनीही त्यांच्याकडून शूज बनवून घेतले व येथून डान्सिंग शू बनवण्याचा प्रवास सुरू झाला.दोन ते २० हजार रुपयांपर्यंत किंमतअभिनेते आमिर खान, नोरा फतेही, ऋतिक रोशन, क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली हेदेखील जमील यांनी बनवलेल्या बुटांचे चाहते आहेत. त्यांच्या बुटांना विदेशांतूनही मागणी आहे. बघता-बघता जमील शू मेकर बनले. त्यांनी शाह शूज नावाचे दुकान सुरू केले. जमील यांनी बनवलेल्या बुटांची किंमत दोन हजारांपासून २० हजारांपर्यंत आहे. जमील म्हणाले की,“ मी बनवलेले बूट घालून ४ ते ५ तास डान्स केला जाऊ शकतो.