शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज ड्रॉपआऊट २१ वर्षीय युवतीनं सोप्या ट्रिकनं ६ महिन्यात २५ कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:52 IST

इनायाने कोचिंग बिझनेससाठी ब्रेसन नावाच्या व्यक्तीला पार्टनर म्हणून निवडला. इनायाला महिन्याला १ मिलियन डॉलर कमाई करण्याची इच्छा होती. जी पूर्ण झाली

कॉलेज ड्रॉपआऊट होऊनही एक मुलगी लग्झरी लाईफ जगत आहे. तिच्याकडे महागड्या कार आहेत. अवघ्या ६ महिन्यात या मुलीने तब्बल ३ मिलियन डॉलर म्हणजे २५ कोटींची कमाई केल्याचा तिचा दावा आहे. हे सर्व तिने कॉलेज सोडल्यानंतर केले. ती कॉलेजमधून ड्रॉपआऊट आहे. २१ वर्षीय इनाया मकमिलन अमेरिकेच्या सेंट लुईसची राहणारी आहे. तिने एक यूट्यूब व्हिडिओ बनवला आणि ज्यातून तिने ६ महिन्यात ३ मिलियन डॉलर कमावले. 

न्यूयॉर्क पोस्ट रिपोर्टनुसार, इतक्या कमी वयात तिने इतकी बक्कळ कमाई केली. मी सुरुवातीला भाड्याच्या पैशाने कमाई केली. माझ्याकडे स्वत:ची प्रॉपर्टी नाही. परंतु आता मी ११ Airbnbs भाड्याने दिले आहेत. हे काम करण्यापूर्वी तिने ई कॉमर्स, ड्रॉप शॉपिंग आणि स्ट्रॉक ट्रेडिंगचं काम केले. परंतु इथं रेंटल आर्बिट्रेज करायला शिकले. सुरुवातीला हे पूर्णत: समजू शकले नाही. परंतु हळूहळू शिकले. माझ्याकडून चुकाही झाल्या असं ती म्हणाली. 

इनिया काय काम करते? इनाया कमी पैशात हॉटेल घेऊन ते अधिक पैशात इतरांना भाड्याने देते. त्यातून जे पैसे वाचतात ती तिची कमाई आहे. त्याशिवाय दुसऱ्यांना श्रीमंत होण्याचे धडे ती देते. तिचा एक यूट्यूब चॅनेल आहे. त्यात तिने तिच्या कमाईची पद्धत लोकांना शेअर केली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत मुलीने Airbnb मधून महिन्याला ४०, ५० आणि ६० हजार डॉलर कमवल्याचा दावा केला. कोचिंग बिझनेसमधूनही इनायाची कमाई इनायाने कोचिंग बिझनेससाठी ब्रेसन नावाच्या व्यक्तीला पार्टनर म्हणून निवडला. इनायाला महिन्याला १ मिलियन डॉलर कमाई करण्याची इच्छा होती. जी पूर्ण झाली. फक्त नोव्हेंबर महिन्यातच १ मिलियन डॉलर कमाई केली. वर्ष संपताच Airbnbs आणि कोचिंगमधून ३ मिलियन डॉलर कमावले. हा बिझनेस पुढे वाढवण्याचा तिचा मानस आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी