शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महिला हॉकी विश्वकप : भारताची लढत इटलीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 04:42 IST

अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल.

लंडन : अमेरिकेच्या बलाढ्य संघाला बरोबरीत रोखत आशा कायम राखणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला मंगळवारी बाद फेरीत कमी रँकिंग असलेल्या इटलीसोबत लढत द्यावी लागेल.जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेला भारतीय संघ क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर असलेल्या इटली संघाविरुद्ध बाद फेरीत विजयाचा दावेदार मानला जात आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित होईल. अनुकूल निकाल मिळाला तर गुरुवारी क्वार्टर फायनलमध्ये भारताची गाठ आयर्लंडविरुद्ध पडेल.‘ब’ गटात भारताची वाटचाल सोपी नव्हती. भारताने इंग्लंड व अमेरिका या संघांविरुद्ध सामने अनिर्णीत राखले तर आयर्लंडविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसºया बाजूचा विचार करता इटलीने चीन (३-०) आणि कोरिया (१-०) या संघांचा पराभव केला तर नेदरलँडविरुद्ध अखेरच्या लीग सामन्यात त्यांना १-१२ ने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दोन विजयांसह इटली संघ ‘अ’ गटात दुसºया स्थानी राहिला.मंगळवारच्या लढतीत भारतीय संघाचे पारडे वरचढ राहण्याची शक्यता आहे. इटलीसाठी नेदरलँडविरुद्धचा पराभव मनोधैर्य ढासळविणारा आहे. त्यामुळे त्यांना पुनरागमन करणे सोपे जाणार नाही.भारतीय संघाने दडपणाखाली अमेरिका संघाविरुद्ध प्रभावी खेळ केला आणि सामना अनिर्णीत राखत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.अमेरिका संघाने ११ व्या मिनिटाला आघाडी घेतली होती, पण कर्णधार राणी रामपालने ३१ व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिली. त्यामुळे अमेरिका संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.भारतीय संघ जर मंगळवारी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला साखळी फेरीत आयर्लंडविरुद्ध ०-१ ने पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी राहील.भारतीय कर्णधार राणीने मात्र नेदरलँडविरुद्ध इटलीच्या १-१२ ने पराभवानंतरही संघाला आत्ममश्गुल न राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण इटली संघाचा दावेदारांमध्ये समावेश आहे.भारतीय संघ याव्यतिरिक्त हॉकी विश्वकप सेमीफायनल २०१५ मध्ये इटली संघाविरुद्ध शूटआऊटमध्ये मिळवलेल्या विजयापासून प्रेरणा घेण्यासाठी प्रयत्नशील राहील.राणी म्हणाली,‘इटली संघ दर्जेदार असून त्यांनी या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. पण, आम्ही त्यांना पराभूत करू शकतो, या आत्मविश्वासानेच मंगळवारच्या लढतीत खेळावे लागेल.’सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजतापासून

टॅग्स :Hockeyहॉकी