शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२४ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपविण्यासाठी पाकिस्तान येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 15:27 IST

भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या सख्या शेजाऱ्यांमधील संबंध संपूर्ण जगाला माहीत आहेत. पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कुरापतीमुळे भारताने त्यांच्याशी क्रीडा क्षेत्रातील संबंध तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांत द्विदेशीय मालिका होतच नाही आणि त्यांच्या खेळाडूंना भारतात होणाऱ्या स्पर्धेसाठीचा व्हिसाही अनेकदा नाकारण्यात आला आहे. मात्र, आगामी पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धी त्याला अपवाद ठरली आहे. ओडिशा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला व्हिसा देण्यात आला आहे. जगातील बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या समावेशाबद्दल साशंकता होती. प्रायोजक न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेतून माघार घेतो की काय असे चिन्ह दिसत होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आर्थिक मदत केल्यामुळे हॉकी संघाचा सहभाग जवळपास निश्चित झाला होता. प्रशासकीय होता तो व्हिसाचा. शनिवारी भारतीय सरकारने तोही मान्य केल्याने पाकिस्तानी खेळाडूचे भारतात येणे पक्के झाले आहे. पाकिस्तान संघाने १३ प्रयत्नांत ४ वेळा विश्वचषक उंचावला आहे. त्यांनी १९९४ मध्ये शेवटची ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे २४ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी ते उत्सुक आहेत. 

टॅग्स :HockeyहॉकीPakistanपाकिस्तान