शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

महिला हॉकी खेळाडूंना एक लाखाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:07 IST

१३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली.

नवी दिल्ली : १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली. रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारतीय महिलांनी चीनचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे परतावून बाजी मारली. विशेष म्हणजे २००४ नंतर पहिल्यांदाच आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिलांनी पुढील वर्षी रंगणाºया विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश मिळवला.हॉकी इंडियाने सोमवारी १८ सदस्यीय भारतीय महिला संघाव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षकांनाही एक लाख रुपये आणि अन्य सहयोगी स्टाफला प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. संपूर्ण स्पर्धेत दबदबा राखलेल्या भारतीय संघाने एकही सामना न गमावता २८ गोलचा वर्षाव करताना भारतीय महिलांनी ५ गोल स्वीकारले.भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा आशिया चषक पटकावून मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांनी या स्पर्धेत शानदार खेळाचे प्रदर्शन करीत चषक पटकावून आगामी विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली. कर्णधार राणी आणि संपूर्ण संघ, सहयोगी स्टाफ आणि कोचिंग स्टाफ यांचे या विजयासाठी हॉकी इंडियाकडून खूप अभिनंदन.- मोहम्मद मुश्ताक अहमद, महासचिव - हॉकी इंडिया.

टॅग्स :Hockeyहॉकी