शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या हॉकीच्या जादुगाराबाबतच्या काही खास गोष्टी  

By सुमेध उघडे | Updated: August 29, 2017 13:43 IST

29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते.

औरंगाबाद, दि. 29 : 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

- ध्यानचंद यांनी वयाच्या 16 वर्षी भारतीय सेनेत प्रवेश केला. पुढे ते 'मेजर' या पदापर्यंत पोहचून वयाच्या 56 व्या वर्षी  निवृत्त झाले.  - ध्यानचंद यांनी 1928 च्या एम्सटरड्रम ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक 14 गोल केले.  - संपूर्ण कारकिर्दीत ध्यानचंद यांनी 4०० पेक्षाजास्त गोल केले.- 1932 च्या ऑलिंपिकमधील हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने अमेरिकेस 24-1 अशा फरकाने हरवले. यातील 8 गोल ध्यानचंद यांनी तर 1० गोल त्यांचे भाऊ रूपसिंह यांनी केले. - नेदरलंड च्या अधिका-यांनी ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबकासारखी काही वस्तु तर नाही न याचा शोध घेण्यासाठी तिला तोडले. - 1936 च्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले. यात अंतिम सामन्यात त्यांनी जर्मनी विरुध्द 6 गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

- 1928, 1932 व 1936 अशा सलग तीन ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. - ध्यानचंद को 1956 में भारत सरकार द्वारा पद्म विभूषण से सम्मानित किया गया.- ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारत सरकारने पद्य विभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले.   - जपानचे नागरिक ध्यानचंद यांच्या खेळाचे फार मोठे चाहते. ध्यानचंद यांच्या जादुई खेळाचा सन्मान  करताना त्यांनी वियना येथील क्रीडा संस्थेत त्यांचा एक पुतळा उभारला आहे. त्यास 4 हातात 4 हॉकी स्टिक दाखवून त्यांनी  ध्यानचंद यांच्या खेळातील जादू दाखवली आहे. - 3 डिसेंबर 1979 ला पहाटे नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंतिम संस्कार झाशी येथे ते ज्या मैदानावर हॉकीचा सराव करत तेथे करण्यात आला. - ध्यानचंद यांनी 'गोल' या नावाने त्यांचे आत्मचरित्र सुद्धा लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, " आपल्या सर्वाना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी खूप साधारण मनुष्य आहे."