शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फोनी वादळात ‘कलिंगा’चे किरकोळ नुकसान, भुवनेश्वरमध्येच होणार हॉकी सिरिज फायनल स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 04:28 IST

भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमचे चक्रीवादळ फोनीमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली : भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडिअमचे चक्रीवादळ फोनीमध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र हॉकी इंडियाने बुधवारी सांगितले की, ‘या महिन्यात होणारी हॉकी सिरिज फायनल्सच्या यजमानपदावर या वादळाचा कोणताही फरक पडणार नाही. ६ ते १५ जूनपर्यंत होणारी ही स्पर्धा भुवनेश्वरहून लखनऊ किंवा रायपूरला हलवण्यात येण्याची शक्यता हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.हॉकी इंडियाच्या प्रमुख अधिकाºयाने सांगितले की,‘मला माहीत नाही की या बातम्या कोठून येतात. आम्ही आयोजन स्थळ हलवण्याबाबत आमची ओडिशा सरकारशी कोणतीही चर्चाझालेली नाही. आम्ही ओडिशा सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.त्यांनी सांगितले की, स्टेडिअमचे किरकोळ नुकसान झाले आहे. हॉकी इंडियाचे अधिकारी टर्फची पाहणी करण्यासाठी या आठवड्यात भुवनेश्वरला जातील आणि टीम हॉटेलच्या स्थितीचीदेखील माहिती घेतील.’(वृत्तसंस्था)सहा महिनेआधी भुवनेश्वरमध्ये एफआयएच विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भुषवले होते. मात्र गेल्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे शहराचे खूप नुकसान झाले आहे. कलिंगा स्टेडिअमलादेखील याचा फटका बसला. ओडिशा सरकारच्या क्रीडा विभागाच्या मते स्टेडिअमचे फारसे नुकसान झालेले नाही. ही स्पर्धा निर्धारित वेळेनुसारच होईल.

टॅग्स :HockeyहॉकीOdishaओदिशाFani Cyclone फनी वादळ