शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ज्यु. हॉकी शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 03:23 IST

बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्‍या ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व  खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली  सराव करतील.

ठळक मुद्देनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणाबंगळूरुमध्ये आजपासून ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्‍या ज्युनियर पुरूष हॉकी  राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व  खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली  सराव करतील.या शिबिरात नुकत्याच मलेशियात झालेल्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत  कास्यंपदक पटकावेल्या संघातील १८ सदस्यांचाही समावेश आहे. मनदीप  मोर, प्रताप लाकडा, पंकज रजक, हरमनजीत सिंग, विशाल सिंग,  रोशनकुमार, दिलप्रित सिंग, मनिंदर सिंग, संजय, सेंथामिज, शंकर,  अभिषेक, विशाल अंतिल, वरिं ंदर सिंग, विवेक प्रसाद, सुमन बेक, सुखजीत  सिंग, रबिचंद्र मोइरंग्थेम व शिलानंद लाकडा यांचा या संघात समावेश  होता.  फेलिक्स म्हणाले,‘ भारतीय ज्युनियर संघातील हे खेळाडू प्रथमच मलेशियात  एकत्र खेळले. त्यांनी चांगली कामगिरी केली. या ३३ खेळाडूंमध्ये चांगली  गुणवत्ता आहे.

निवड झालेले खेळाडू असेगोलरक्षक: पंकज कुमार रजक, तनुज गुलिया, प्रशांत कुमार चौहान, एएस  सेंयामिज अरासु. बचावफळी: सुमन बेक, हरमनजीत सिंग, मनदीप मोर,  मोहम्मद फराज, प्रिन्स प्रताप लाकडा. मधली फळी: वरिं ंदर सिंग, सनी  मलिक, विशाल अंतिल, यशदीप सिवाच, विशाल सिंग, विवेक सागर  प्रसाद,अक्षय अवस्थी, सुखजीत सिंग, रबिचंद्र सिंग, दीनाचंद्र माईरंग्थेम.  आघाडीपटू: शिलानंद लाकडा, जयप्रकाश पटेल, दिलप्रीत सिंग, मोहम्मद  सैफ, रोशन कुमार, अभिषेक, शिवम आनंद, राहुलकुमार राजभर, मोहम्मद  अलिशान, संजय, मनिंदर सिंग, राहुल, आनंदकुमार बारा. 

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडा