शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारताची आज जपानविरुद्ध लढत, विजयी लय कायम राखण्याचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 02:14 IST

अंतिम सामन्यात स्थान निश्चित करणारा भारतीय हॉकी संघ आज शनिवारी चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे

हॅमिल्टन : अंतिम सामन्यात स्थान निश्चित करणारा भारतीय हॉकी संघ आज शनिवारी चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेत अखेरच्या साखळी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. भारताने यजमान न्यूझीलंडवर ३-२ ने आणि विश्व रँकिंगमध्ये तिसºया स्थानी असलेल्या बेल्जियमवर ५-४ असा विजय नोंदविल्याने संघाचा आत्मविश्वास बळावला.तौरंगा येथे पहिल्या टप्प्यात जपानवर ६-० असा विजय नोंदविल्यानंतर भारतीय संघ आज गालाघर हॉकी स्टेडियमवर पुन्हा एकदा विजय नोंदविण्यास सज्ज झाला आहे. भारत सलग तिसºया विजयाच्या प्रयत्नांत असणार. पण मुख्य कोच मारिन शोर्ड यांना खेळाडूंनी आपल्या उणिवा दूर सारण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे. हॉलंडचे ३४ वर्षीय मारिन म्हणाले, ‘आम्ही चेंडूवर अधिक काळ नियंत्रण कसे राखायचे, हे तंत्र सुधारू. जपान विरुद्धच्या सामन्यात हे काम करू शकतो. बेल्जियमविरुद्ध डावपेच यशस्वी ठरले. गोल नोंदविण्यात आम्ही यशस्वी होऊ शकलो.’भारतीय संघ स्पर्धेत सहा गुणांसह आघाडीवर आहे. न्यूझीलंड दुसºया तसेच बेल्जियम तिसºया स्थानी आहे. अंतिम सामन्यात कुणाविरुद्ध खेळावे लागेल, हे न्यूझीलंडविरुद्ध बेल्जियम यांच्यातील निकालानंतर स्पष्ट होईल

टॅग्स :Hockeyहॉकी