शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:20 AM

गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली.

डोंघायसिटी (द. कोरिया) : गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. भारताने मलेशियाचा ३-२ ने पराभव केला. याआधी जपानला ४-१ आणि बलाढ्य चीनला ३-१ ने पराभूत केले होते. नऊ गुणांसह भारतीय महिला पहिल्या स्थानावर असून अंतिम फेरीत भारतीय महिलांची यजमान कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे.गुरजित कौर (१७ वा मिनीट), वंदना कटारिया (३३ वा मिनीट) आणि लारेमिसामी (४० वा मिनीट) यांनी भारताकडून गोल निर्णायक झळकावले. मलेशियाकडून नुरानी राशिद आणि हनिस ओनने गोल केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.मात्र दुसºया क्वार्टरमध्ये भारताने दमदार खेळ करत आघाडी घेत मलेशिया संघावर दडपण आणले. यानंतर मलेशियाच्या खेळाडूंनी मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय महिलांच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. अखेर भारतीयांनी आघाडी कायम राखत बाजी मारली. (वृत्तसंस्था)>आम्ही गोल नोंदविण्याच्या अनेक संधी गमावल्या. या विजयावर मात्र आनंदी आहोत. झालेल्या चुकांवर तोडगा काढून पुढील सामन्यात उतरणार आहोत.- सुनीता लाक्रा,कर्णधार भारतीय हॉकी संघ