शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास भारत सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:27 IST

पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.

हॅमिल्टन : पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.पहिल्या टप्प्यात भारताने जपानचा ६-० ने पराभव केला, पण पुढच्या लढतीत बेल्जियमविरुद्ध ०-२ ने पराभूत झाला. यजमान न्यूझीलंडविरुद्ध ३-१ ने सरशी साधत भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले. साखळी फेरीत भारताने ९ गोल नोंदविले आणि तीन स्वीकारले. बेल्जियमने १० गोल नोंदविले आणि सहा स्वीकारले. भारताने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते.भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी पहिल्या टप्प्यातील कामगिरीबाबत सांगितले, ‘एक संघ म्हणून प्रत्येक लढतीत आमच्या कामगिरीत सुधारणा झाली. भारतीय संघात चार युवा खेळाडू होते. आम्हाला आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला पराभूत करण्याची संधी होती. आमचा आत्मविश्वास उंचावला आहे.’बेल्जियम पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत सहभागी झाला आहे. जगातील सर्वोत्तम संघांपैकी तो एक आहे. आमच्याकडे असलेल्या संघाचा विचार करता त्यांच्यासोबत तुल्यबळ लढत देणे मोठे यश आहे. या युवा संघाने जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध खेळण्याचा विश्वास दाखविला. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. - शोर्ड मारिन,मुख्य प्रशिक्षक भारत

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड