शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 08:35 IST

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. बांगलादेशच्या ढाका येथील मैदानात...

ढाका - कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज हॉकीच्या मैदानात भिडणार आहेत.  दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघाचा सामना आशिया कपमध्ये रविवारी ढाका येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाने पुल ए मध्ये बांगलादेश आणि जपानवर विजय मिळवला.सुरुवातीच्या सामन्यात जापानला ५-१ असे पराभूत केल्यानंतर मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात संघाने बांगलादेशला ७-० असे पराभूत केले. दुसरीकडे पाकिस्ताननेदेखील बांगलादेशला ७-०ला पराभूत केले. तर जपानने त्यांना २ -२ असे बरोबरीवर रोखले. भारत पुल एमध्ये सहा गुण घेऊन आघाडीवर आहे. तर पाकिस्तान चार गुणांसह दुस-या स्थानावर आहे.

भारत दोन विजयांसह सुपर चारमध्ये पोहचला आहे. मात्र संघ गटातील सर्व सामने जिंकून साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहण्यास उत्सुक आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारताने शानदार खेळ केला. आणि गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. भारताने काही चांगले मैदानी गोलदेखील केले. मात्र पेनल्टी कॉर्नर ही चिंतेची बाब ठरली आहे. बांगलादेशविरोधात भारताने १३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र त्यापैकी दोनवर गोल करण्यात संघाला यश आले. प्रशिक्षक रोलेंट ओल्टेमन्स यांना हटवल्यावर एक महिन्यात पदभार स्वीकारणाºया मारिन यांच्यासाठी आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आव्हान असेल. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तान