शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:09 IST

सुनीलचे दोन गोल, ३-१ भारत विजयी

बंगळुरू : भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडवर सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. एस.व्ही. सुनीलच्या गोलच्या जोरावर या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३ -१ ने पराभूत केले.भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला. स्ट्रायकर एस.व्ही. सुनील याने पहिल्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यूझीलंडचा गोलकिपर रिचर्ड जायस याने त्याला यश मिळू दिले नाही.भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि एकही गोल केला नाही.दुसºया क्वार्टरमध्ये भारताला १८ व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि तिसºयावर रूपिंदर पाल सिंह याने गोल केला.यानंतर एका मिनिटातच सुनीलने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर मिळवला. मात्र गोल होऊ शकला नाही. न्यूझीलंडने २४ व्या मिनिटाला स्टिफन जेनेसच्या गोलच्या जोरावर १ -१ अशी बरोबरी साधली.तीन मिनिटांनी सिमरनजीत सिंह याच्या पासवर सुनील याने दुसरा गोल केला. आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिला. तिसºया क्वार्टरपर्यंत एकही गोल होऊ शकला नाही. भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये तिसरा गोल केला. सुनीलच्या पासवर मनदीप याने ५६ व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.

टॅग्स :IndiaभारतNew Zealandन्यूझीलंडHockeyहॉकी