शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी मालिका : न्यूझीलंडला व्हाईटवॉश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:48 IST

भारताची तिसऱ्या सामन्यात ४-० ने मात

बंगलोर : भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसºया व अंतिम हॉकी सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला. भारताने हा सामना४-० असा जिंकला. भारताकडून रुपिंदर पाल सिंग, सुरेंद्र कुमार, मनदीप सिंग व आकाशदीप सिंग यांनी गोल केले.सामन्याच्या पूर्वार्धात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतीलहा त्याचा चौथा गोल होता.त्यानंतर लगेचच रुपिंदरच्या पासवर सुरिंंदरने गोल करत आघाडी दुप्पट केली.मधल्या फळीतील अनुभवी सरदार सिंग व सिमरनजीत सिंग यांनी दिलेल्या पासवर मनदीप गोल करत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. आकाशदीप सिंग याने गोल करत ४-० अशी भक्कम आघाडी केली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली.भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले, ‘इंडोनेशियामध्ये १८ आॅगस्टपासून होणाºया आशियाई स्पर्धेपूर्वी भारताने मिळवलेलाहा मालिका विजय महत्त्वाचाआहे. आशियाई स्पर्धेत खेळण्यापूर्वी रॅँकिंगमध्ये पहिल्या दहासंघांत समाविष्ट असलेल्या संघाबरोबर खेळल्याचाआम्हाला फायदा झाला. या तीनही सामन्यांत आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.’

टॅग्स :IndiaभारतNew Zealandन्यूझीलंडHockeyहॉकी