शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

हॉकीला अच्छे दिन... खेळाडूंना मिळणार दरमाह 50 हजारांचा भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 19:44 IST

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी संघाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ( टॉप्स ) योजनेंतर्गत मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता मिळणार आहे.

मुंबई - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी संघाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ( टॉप्स ) योजनेंतर्गत मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता मिळणार आहे. मंत्रालयाने गतवर्षी टॉप्स योजनेत मासिक भत्ता देण्यास सुरूवात केली होती, परंतु प्रथमच हॉकीपटूंना त्याचा लाभ मिळणार आहे.  नवनिर्वाचित प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. याच कामगिरीमुळे त्यांचा टॉप्स योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेत महिला हॉकी संघाचा समावेश करण्यात आलेला नाही. आशियाई  आणि विश्वचषक स्पर्धेतील महिला संघाच्या कामगिरीनंतर त्यांच्या समावेशाबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे.  याशिवाय दोन ऑलिम्पिक पदक नावावर असलेला कुस्तीपटू  सुशील कुमारला 6.62 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तो जॉर्जिया येथे सरावासाठी सुशील कुमार जाणार आहे आणि तेथे  सरावासाठी दोन साथीदार आणि फिजिओ यांची नियुक्ती करण्यासाठी त्याला हा निधी वापरता येणार आहे. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतSportsक्रीडा