शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई हॉकी : भारताने उडविला जपानचा धुव्वा, ५-१ गोलने केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 20:13 IST

हरमनप्रीतसिंगने केलेले दोन आणि एस. बी. सुनील, ललित उपाध्याय, रमणदीपसिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष संघाने आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपान संघाचा ५-१ गोलने धुव्वा उडवून आपले विजयी अभियान सुरू केले.

ढाका : हरमनप्रीतसिंगने केलेले दोन आणि एस. बी. सुनील, ललित उपाध्याय, रमणदीपसिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष संघाने आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जपान संघाचा ५-१ गोलने धुव्वा उडवून आपले विजयी अभियान सुरू केले.नवीन मार्गदर्शक मारिन शअर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पहिलीच स्पर्धा खेळणा-या भारतीय संघाने सुरुवातीपासून नियोजनपूर्ण खेळ करीत प्रत्येक क्वॉर्टरमध्ये गोल केले. तिस-या क्वॉर्टरमध्ये त्यांनी दोन गोल केले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाच्या एस. बी. सुनीलने आकाशदीपसिंगच्या मदतीने तिस-याच मिनिटाला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर एकाच मिनिटानंतर जापानच्या किताजातोने गोल करून बरोबरी साधली. पण, नंतर भारतीय खेळाडूंनी जापानच्या आघाडीच्या फळीला गोल करण्याची कोणतीही संधी दिली नाही. नंतर भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व राखले. त्याच्या ललित उपाध्यायाने २२व्या, रमणदीपसिंगने ३३व्या मिनिटाला गोल केले. हरमनप्रीतसिंगने ३५ व ४८व्या मिनिटाला दोन गोल केले. भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी बांगलादेश संघाविरुद्ध होईल.

टॅग्स :Hockeyहॉकी