शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आशिया चषक महिला हॉकी: चीनवर विजयासाठी भारत सज्ज, आज अंतिम सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:34 IST

विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.

काकामिगहरा, जपान : विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवाला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्या संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०,चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिसºया स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.भारताने पुढच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महिला विश्वचषकासाठीची पात्रता मिळवली आहे. कर्णधार राणी रामपॉल हिने सांगितले की आम्ही या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठीच उद्याच्या सामन्यात खेळणार आहोत. आम्ही आशिया विजेते बनून विश्वचषकात जागा मिळवण्यास उत्सुक आहोत. पुरुष संघाने आशिया चषक जिंकल्याने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.ड्रेसिंग रूमचे वातावरण खूपच चांगले आहे. आम्ही उत्साहित आहोत आणि अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयार आहोत.’राणी पुढे म्हणाली की, ‘जपान विरोधातील सामना खूूपच चांगला होता. चांगली सुरुवात सगळ्यात जास्त गरजेची असते. संघातील प्रत्येक खेळाडूने या योगदान दिले आहे. आमच्या प्रशिक्षकांनी बनवलेल्या रणनीतीनुसार आम्हाला खेळ करावा लागेल आणि चुका होणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागेल. ’राणीने सांगितले, ‘आम्हाला माहीत आहे की, चीनचा संघ चांगला आहे आणि उलटफेर करू शकतो.(वृत्तसंस्था)आम्ही त्यांना आधी पराभूत केले आहे. म्हणून आताही करू शकतो, असे नाही. आम्ही रणनीती तयार केली आहे. आणि आमचे त्यावरच फोकस आहे.’गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स चषकात चीनने भारतात साखळी फेरीत पराभूत केले होते. मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने चीनवर विजय मिळवला होता.

टॅग्स :Hockeyहॉकी