शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:13 IST

बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास  पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला.

आखाडा बाळापूर ( हिंगोली  ) : नांदेड- हिंगोली रोडवरील आडा पाटीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा अपघात दुपारी ४  वाजेच्या सुमारास झाला. शेख समीना शेख जब्बार ( महादेववाडी, हिंगोली ) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होत्या अशी माहिती बिट जमादार संजय मार्के यांनी दिली. 

बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास  पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला. या अपघातात सत्रामूळे नांदेड - हिंगोली रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती. जमादार संजय मार्गे, जाधव, चालक मुलगीर हे घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. दुसऱ्या दुचाकीवरील चालक व लहान मुलगी या अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीAccidentअपघात