शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:00 IST

वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहेसिद्धेश्वर धरणामधून वसमत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने ही पाईपलाईन टाकली आहे.यासाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर फाट्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकीदेखील बांधण्यात आली आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही तीन दिवसांपासून फुटलेल्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष होत आहे. ही जलवाहिनी सोमवारी रात्रीपासून फुटली आहे. मात्र तिची दुरुस्ती तर झाली नाही.साधा तसा प्रयत्नही कोणी केल्याच्या खुणा तेथे दिसत नाहीत.मागील तीन दिवसांत या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहून गेले आहे. यामुळे येणाºया जाणाºया वाहनधारकांची मोठी पंचायत होत आहे.तरीही वसमत नगर परिषदेला मात्र जाग येत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका