शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वसमत येथे दोन दिवसीय इज्तेमा; विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:19 IST

वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय इज्तेमा होणार आहे. इज्तेमामध्ये लाखावर मुस्लिम बांधव हजेरी लावणार असल्याने त्या दृष्टीने तयारी होत आहे. मुस्लिम बांधव श्रमदानाद्वारे इज्तेमा परिसरात कामे करत आहेत.वसमत येथे १३ व १४ फेब्रुवारी या दोन दिवसांत तब्लीकी इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. नवोदय विद्यालयासमोरील शेतात हा धार्मिक कार्यक्रम होणार असल्याने गेल्या महिनाभरापासून तयारी होत आहे. आता संपूर्ण सज्जता झालेली आहे. या इज्तेमास हिंगोली, परभणी जिल्ह्यासह इतर परिसरातूनही मुस्लिम बांधव हजेरी लावणार आहेत. लाखापेक्षा जास्त मुस्लिम बांधव या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.कार्यक्रमात मान्यवर मौलाना व धर्मगुरू प्रवचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यास्थळी भव्य शामियाना, पाण्याची सुविधा, वाहनतळ इ. तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे परिश्रम करत आहेत. कार्यक्रमास विविध जिल्ह्यांतील मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकMuslimमुस्लीम