शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:52 IST

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.मयत महिलेचे नाव वंदना श्यामराव डुकरे (३६, रा. आमदारी, ता. औढा नागनाथ) असे आहे. तिचा पती श्यामराव याने माहेरहून आॅटो घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून मागील दोन वर्षांपासून सतत शारीरिक व मानसिक छळ केला. यास कंटाळून वंदनाने राहत्या घरी १४ जून रोजी विषारी द्रव घेतले. तिला उपचारासाठी हिंगोली येथे दाखल केले असता १५ जून रोजी सकाळी ४.३० वाजता निधन झाले. श्रीरंग कºहाळे यांच्या फिर्यादीवरून श्यामराव श्रीपती डुकरेविरुद्ध ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल केले. तपास सपोनि सुधाकर आडे करीत आहेत.युवकाची आत्महत्यासेनगाव : शहरातील इंदिरानगर भागातील सचिन रमेश गाढवे (२७) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.सेनगाव पोलीस ठाण्यानजीक इंदिरानगर येथील सचिन रमेश गाढवे या युवकाने १४ जूनच्या रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अनिल गाढवे यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिसांत घटनेची नोंद झाली.महिलेचा विनयभंगसेनगाव : तालुक्यातील सुकळी खु येथे एका २३ वर्षीय महिलेचा वाईट हेतूने हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव आरोपी सतीश पाडुरंग खिल्लारी आहे. १४ जून सायंकाळी पाच वाजता सदर महिलेच्या घरात अनधिकृत प्रवेश करून वाईट हेतूने हात पकडला. सदर महिलेच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे हे करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे