शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:50 IST

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डीमोडजवळ उत्तर प्रदेशच्या एका ट्रकमधून बनावट सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. ट्रकमध्ये बनावट सिगारेट आढळून आल्याने ट्रकचालक व मालकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अवधेशकुमार राधेश्याम तिवारी व ट्रक मालक हरिप्रसाद तिवारी रा. दिल्ली या दोघांविरूद्ध पॅकेजिंग लंबलिग अधिनियम २००९ सिगारेट तंबाखूजन्य पदार्थ जाहिरातीतील प्रतिबंधक अधिनियम २००३ चे कलम ७ व २० प्रमाणे गुन्हा दाखल केला. ट्रक क्र. एचआर-५५ एम २७०३ मधून बनावटी सिगारेट नेताना त्यावर आरोग्यासाठी धोकादायक असा मजकूर नव्हता. दोन ट्रकमधून बनावट सिगारेट नेत असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच पथकाला मिळाली होती. त्यावरून पार्डीमोडजवळ एचआर ५५ एम २७०३ व एचआर ५५ के. ९३९६ हे दोन ट्रक १० जानेवारी रोजी पोलिस ठाण्यात आले. ट्रक क्र. एचआर ५५ एम २७०३ मध्ये ५८ लाख ५० हजाराचे बनावट सिगारेट आढळून आले. त्यामुळे या ट्रक मालक व चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. ११ जानेवारी ट्रक क्र. एचआर ५५ के. ९३९६ ची तपासणी केली असता त्यात काहीच आढळून आले नाही. त्यामुळे हा ट्रक सोडून देण्यात येणार असल्याचे फौजदार केंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस