शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वाहतुकीस अडथळा; १२ वाहनांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:24 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार बसस्थानक परिसरामध्ये वाहतूकीची रहदारीत अडथळा करणाऱ्या अकरा पॅजो अ‍ॅटोसह एका कमांडर जीपवर कार्यवाही जवळा बाजार दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार बसस्थानक परिसरामध्ये वाहतूकीची रहदारीत अडथळा करणाऱ्या अकरा पॅजो अ‍ॅटोसह एका कमांडर जीपवर कार्यवाही जवळा बाजार दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.जवळा बाजारसह स्थानक परिसरामध्ये नेहमीच वाहतूकीस अडथळा होत असून वारंवार वाहतूक होत आहे. सध्या कारखान्याच्या ऊसाच्या गाड्यासह अवैध वाहतूक करणारे वाहने रस्त्यावरच उभे राहत असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी रस्ता बंद होत असल्यामुळे नागरिकांसह दुकानदार रस्त्यावरून जाणाºया वाहनांना त्रास होत आहे. त्यामुळे हट्ट्याचे सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना सचिन शिंदे, अरविंद गजभार, सचिन चाबुकस्वार, विशाल काळे, कदम, संदीप बोचरे सह पोलीस कर्मचाºयांसाठी या बारा वाहनांवर कार्यवाही केली आहे.यामध्ये आॅटो क्र. एमएच ३८- ४४१३, एमएच ३८-७२९१, एमएच २२, एच ४९०९, एमएच ३८-४७८०, एमएच ३८-३१३५, एमएच २२ यू ३९८२, एमएच २२ व्ही. ०८६०, एमएच २६ के. ३१७६, एमएच १२ एन ३१४९, एमएच ३८- १८२६ सह कमांडर जीप एमएच २६- के. ३९७६ या वाहनांवर भादंवि २८३ याप्रमाणे आॅॅटोचालक व जीप चालकांवर गुन्हा दाखल केला असून औंढा नागनाथ न्यायालयात या वाहनांना दंड होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीTrafficवाहतूक कोंडी