शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात व्यापाऱ्यांचे घर फोडले; ९ लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:24 IST

काही दिवसांपासून घर बंद होते

सेनगाव (हिंगोली ) : घरी कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी येथील आजेगाव रस्त्यावरील कापड व्यापाऱ्यांचे घर फोडून सोने-चांदी दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. 

शहरातील  आजेगाव  रस्त्यावर अनिल श्रीराम साबु या कापड व्यापाऱ्यांचे घर आणि दुकान आहे.मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचे घर आहे. प्रकृती ठिक नसल्याने साबु हे ४ ऑगस्टपासून उपचारासाठी कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते. त्यामुळे दुकान आणि घर कुलूप बंद होते. चोरट्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा उचलत घराचे प्रवेशद्वार तोडून चोरी केली. पाळत ठेवून करण्यात आलेली चोरी गुरुवारी सकाळी साबु याचा मुलगा अंकित घरी आला तेव्हा निदर्शनास आली. 

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सरदार सिंग ठाकूर ,फौजदार बाबुराव जाधव यांनी भेट देवून पंचनामा केला. शहरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यापारी सत्यनारायण झवर यांच्या वरील प्राणघातक हल्लातील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. यातच आता चोरीची मोठी घटना घडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस