शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आज मल्लिनाथांचा रथोत्सव व मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:24 IST

देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : देशातील एकमेव असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील भगवान मल्लिनाथ अतिशय क्षेत्री १७ डिसेंबरपासून भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवास प्रारंभ झाला आहे. या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. आज रोजी भगवान मल्लिनाथ जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. यानिमित्त रथोत्सव आणि भव्य मिरवणूक निघणार आहे. या शिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. या जन्मोत्सवानिमित्त शिरडशहापूर येथे उत्साहाचे वातावरण पसरले असून, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यातील जैन श्रावक, श्राविका यांची भगवान मल्लिनाथाच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. देशातील एकमेव अतिशय क्षेत्राच्या ठिकाणी जैन समाजबांधवांची मोठी उपस्थिती होत असून, सतत ३ दिवसांच्या या कार्यक्रमात दररोज सकाळी अभिषेक, शांती विधान पूजा, रात्री भजनी, शास्त्र सांस्कृतिक कार्यक्रम व पूजा होत आहे. बुधवारी होणाºया रथोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी होत असून यंदा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त जैन श्रावक, श्राविका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष तथा जैन समाज बांधव व विश्वस्त कमिटीने केले.

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रSocialसामाजिक