शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात ५६ शिक्षक रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:20 IST

आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.यंदा आंतरजिल्हा बदल्यांच्या आॅनलाईन प्रक्रियेचा शिक्षकांना चांगला लाभ झाला. जिल्ह्यातून १0७ शिक्षकांना बाहेर जाण्याची संधी आहे. त्यापैकी लातूर जिल्ह्यात जाणाºया २४ शिक्षकांना शासन आदेशानुसार कार्यमुक्त केले नाही. उर्वरित ८३ पैकी ८१ जण कार्यमुक्त झाले. तर जिल्ह्यात येणाºया ९६ जणांपैकी ५६ जणांना शिक्षण विभागात रुजू केले. उर्वरित अजून आलेच नाहीत. आलेल्यांना तालुका व शाळा बहाल केली नाही.माध्यमिकच्या हालचालीजि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया आॅनलाईन नाही. अपुरी संख्या असल्याने आॅफलाईन प्रक्रिया होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती मागविण्याचे काम सुरू आहे.जि.प.तील इतर बदल्यांची चर्चास्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जि.प.तील इतर पदांच्या बदल्यांचे वेळापत्रक येऊनही प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे शासनाकडून या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून त्यानंतरच ३१ मेपूर्वी इतर संवर्गातील बदल्याही होतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी बदल्यांसाठी पात्र ठरणाºयांपैकी अनेकांना जागचे हलायचे नसल्याने ते नकार देऊन मोकळे होतात.

टॅग्स :TransferबदलीTeacherशिक्षक