शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:32 IST

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.आंबा चौकी येथे वनविभागाच्या कार्यालय परिसरात संशयास्पद अवस्थेत नागराज खंदारे (२८) यांचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी श्वान पथकही पाचारण केले होते. हे प्रकरण संशयास्पद होते; परंतु मयताच्या मरणाचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. शवविच्छेदनाचा अहवालही आला नव्हता. संशयास्पद प्रकरणाची चौकशीतून धागेदोरे हाती लागल्याने काहींना ताब्यात घेतले होते. त्यातून घटनाक्रम समोर आलेला होता. गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणी कसून चौकशी सुरू होती. त्यातून प्रकरणाचा छडा लागला आहे. परंतु मरणाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नव्हते. फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या प्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. काहींची चौकशीकरिता विचारपूस करण्यात आली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे हा प्रकरण चर्चेत आला होता. मयत हा ३१ आॅक्टोबरच्या दुपारपासून गायब होता. त्यानंतर त्याचा मृतदेह सकाळी १ नोव्हेंबर रोजी आढळला होता. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मयत हा मिस्त्री काम करीत होता. या प्रकरणी घातपाताचा संशय पूर्वीपासून व्यक्त होत असल्याने त्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची चौकशी पोलिसांनी केली आहे. धागेदोरे हाती लागल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी