शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची पोत चोरणारा निघाला निलंबित तलाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:33 IST

जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. सुभाष बोथीकर असे चोरट्याचे नवा सून तो निलंबित तलाठी आहे. 

हिंगोली : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास चोरट्याने हिसकावली. तो पळुन जात असताना सदर महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. येथील पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकाने धाव घेत चोरट्यास पकडले. सुभाष बोथीकर असे चोरट्याचे नवा सून तो निलंबित तलाठी आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील प्रिती प्रवीण शिंदे उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. आज पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास सुभाष बापुराव बोथीकर (डुकरे) याने उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील अंदाजे बारा हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावली व त्याने तेथून पळ काढला. यावेळी महिलेने आरडा-ओरड करत चोरट्याचा पाठलाग केला. जिल्हा रूग्णालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही वेळीच पाठलाग केला तसेच सदर माहिती हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ यांना दिली. मैराळ यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. यानंतर पोलिसांनी बोथीकरला  जेरबंद केले. याप्रकरणी प्रिती शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटा निघाला, लाच प्रकरणातील आरोपी आरोपी सुभाष बोथीकर हा पांगरा शिंदे येथे गतवर्षी तलाठी म्हणून कार्यरत होता. त्याला एसीबीच्या पथकाने एका प्रकरणात लाच घेताना पकडले   होते. यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापुरकर यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाHingoli policeहिंगोली पोलीसHingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोली