शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

सुषमा अंधारे यांनी हॉटेलवर वडे, समोशे तळून घेतला आस्वाद

By विजय पाटील | Updated: February 4, 2024 20:31 IST

तालुक्यातील पानकनेरगाव येथे उपनेत्या सुषमा अंधारे ३ फेब्रुवारी रोजी संवाद यात्रेनिमित्त आल्या होत्या.

विजय पाटील/ सेनगाव :शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या उपनेत्या सुषमा अंधारे या वटकळी येथे आल्या असता त्यांनी एका हॉटेलवर वडे, समोशे तळून त्याचा अस्वाद घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तालुक्यातील पानकनेरगाव येथे उपनेत्या सुषमा अंधारे ३ फेब्रुवारी रोजी संवाद यात्रेनिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, विनायकराव भिसे, भैय्या पाटील गोरेगावकर, रूपालीताई पाटील गोरेगावकर, संपर्क प्रमुख गोपू पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख शिवा शिंदे, डॉ. अजय मुंदडा, गणेश शिंदे, संतोष देवकर, जगन्नाथ, देशमुख, प्रवीण महाजन आदींची उपस्थिती होती.

४ फेब्रुवारी रोजी वटकळी फाट्याजवळ आले असता उपनेत्या अंधारे यांनी वटकळी येथील महावीर हॉटेलमध्ये मूगवडे तळून आस्वाद घेतला. यानंतर अंधारे यांनी यादवराव शिंदे यांच्या रसवंतीवर रस घेतला. यावेळी उपसरपंच केशवराव शिंदे, संजय शिंदे, अंकुश देवकर, देवराव बोरुडे आदींच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेना