शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:54 IST

एकही दिव्यांग विद्यार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत पहिली ते बारावतील दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाई संबधित संकेतस्थळावर भरून तसा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. शिवाय या संदर्भात शासनाकडून मिळालेले पत्रही पाठविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकही दिव्यांग विद्यार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेत पहिली ते बारावतील दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाई संबधित संकेतस्थळावर भरून तसा अहवाल ३१ डिसेंबरपर्यंत संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाºयांनी दिल्या आहेत. शिवाय या संदर्भात शासनाकडून मिळालेले पत्रही पाठविण्यात आले आहे.विशेष गरजा असणाºया बालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता २१ प्रकारातील विशेष गरजा असणाºया सर्व विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणकडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने २०१७-१८ मध्ये या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विशेष गरजा असणाºया दिव्यांग विद्यार्थ्यांची संपूर्ण नावानिशी माहिती आॅनलाईन सादर करण्याच्या सूचना संबधित तालुक्याच्या गशिअ यांना दिल्या आहेत.सदरील माहिती भारत सरकारला सादर करावयाची आहे. शिवाय या माहितीचा उपयोग समग्र शिक्ष अभियान अंतर्गत समावेशित शिक्षणच्या २०१९-२० कार्ययोजना व अंदाज पत्रकासाठी होणार आहे. या माहितीच्या आधारे प्रत्यक्षपणे विशेष गरजा असणाºया विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सहाय्यभूत सुविधा उपलब्ध करून देणे सुलभ होईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी या नोंदणीपासून वंचित राहणार नाही. याबाबत सूचना दिल्या आहेत. ६६६.२२ेंस्र२स्र.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत केल्याचा अहवाल ३१ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यालयास सादर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील दिव्यांगाना विविध योजनेचा लाभ दिला जातो. परंतु आता सदर विद्यार्थ्यांना लाभ द्यावयाचा असल्यास त्याची नावानिशी माहिती आॅनलाईन भरली जात आहे. त्यानंतर समग्र शिक्षा अभियान अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७८ असल्याची माहिती दिली आहे.२८ डिसेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाद्वारे राईट आॅफ परसन विथ डीसलीबीटी अ‍ॅक्ट २०१६ अंमलात आला आहे. या अधिनियमातील प्रकरण-२ कलम-३ पक्षघात व भेदभाव न करणे प्रकरण-३ शिक्षण कलम १६,१७ व प्रकरण ६ कलम ३१ अन्वये आरटीई अ‍ॅक्ट २००९ चा संदर्भ नमुद करून विशेष गरजा असणाºया बालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता २१ प्रकारातील विशेष गरजा असणाºया सर्व विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षणाकडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे. शिवाय आॅनलाईन माहिती भरलेल्या विद्यार्थ्यांनाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा