शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेतील वादातून विद्यार्थ्यास छतावरून ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 18:56 IST

 जखमी विद्यार्थी नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) :  औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात पदवीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या वादातून सोमवारी सकाळी द्वितीय वर्षातील  विशाल रेंगे (रा. परभणी) याला तृतीय वर्षातील संतोष जवळगे (रा.औंढा ) याने छतावरून ढकलून दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.  जखमी विशाल नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात सोमवारी साडेअकराच्या सुमारास पदवीच्या परीक्षा सुरू होत्या. विद्यापीठाकडे पर्यायी जागा नसल्यामुळे इमारतीच्या छतावर या परीक्षा सुरू होत्या. द्वितीय वर्षातील विशाल व तृतीय वर्षाचा संतोष या दोघांमध्ये काही कारणावरून हाणामारी झाली. या दोघांमधील भांडण जोरात सुरू असताना संतोषने विशालला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून म्हणजेच २० ते २५ फूट उंचीवरुन ढकलून दिले. इमारतीखाली मैदानात गट्टू असल्याने विशाल गंभीर जखमी झाला. त्याला महाविद्यालय प्रशासनाने औंढा येथीलग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाcollegeमहाविद्यालय