शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यास मारहाण; दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:59 IST

फटाके का देत नाहीस? या कारणावरून एकास जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : फटाके का देत नाहीस? या कारणावरून एकास जबर मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील रामलीला मैदान येथे १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की, हिंगोली शहरातील व्यापारी श्याम हरिप्रसाद अग्रवाल यांच्यासोबत फटाके का देत नाहीस, या कारणावरून आरोपींनी वाद घातला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून अग्रवाल यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण केल्याप्रकरणी श्याम अग्रवाल यांनी हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी बालाजी घुगे तसेच रोहन धनमने, मटू घुगे व इतर सात एकूण दहा जणांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राठोड करीत आहेत.डॉक्टर का आले नाहीत, या कारणावरून मारहाणहिंगोली : डॉक्टर ताबडतोब का आला नाही, या कारणावरून वाद घालत शेख नजीर शेख कदीर यास अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना हिंगोली शहरातील श्वास क्रीटीकेअर हॉस्पिटल येथे १० नोव्हेंबर रोजी घडली. तसेच दवाखान्यातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी शेख नजीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम नागरे, भागवत बांगर (रा. हिंगोली) या दोघाविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी