शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:21 IST

लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले.हिंगोली लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय सचिव संपतकुमार व माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सचिव सत्संग मुंढे, जिल्हाप्रभारी दादासाहेब मुंढे, आ.संतोष टारफे, प्रदेशसचिव अ.हाफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, काँग्रेस नेते जकी कुरेशी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी संपतकुमार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बुथ कमिट्यांचा आढावा व संघटनात्मक बांधणीची माहिती घेतली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकार विरोधातल्या खऱ्या लढ्याला गुजरात निवडणुकीपासुन सुरूवात झाली. त्यात खा.राजीव सातव यांचा मोठा वाटा होता. गुजरात निवडणुकीनंतर या लढ्याला नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत यश आले असून, काँग्रेसने तीन राज्य जिंकुन दाखविले. खा.राजीव सातव हे काँग्रेसचे देशपातळीवरील नेते आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व सर्वांनी जपले पाहिजे असे आवाहन संपतकुमार यांनी केले.तसेच पक्षाच्या शक्ती अ‍ॅपची नोंदणी जास्तीत जास्त करावी व जनसंपर्क अभियान गावागावात जाऊन प्रभावीपणे राबवावी असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.संतोष टारफे, माजी खा.तुकाराम रेंगे, सत्संग मुंढे, दादासाहेब मुंढे यांची समयोचित भाषणे झाली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी तर संचालन धनंजय पाटील यांनी केले. आभार शामराव जगताप यांनी मानले. बाबा नाईक, सुरेशअप्पा सराफ, डॉ.एम.आर.क्यातमवार, विनायकराव देशमुख, शामराव जगताप, धनंजय पाटील, रमेश जाधव, शंकर कºहाळे, बापूराव बांगर, शोभा मोगले, अशोकराव सरनाईक, शेख नेहाल, शेख कलीम, सतीश खाडे, रवि पाटील गोरेगावकर, डॉ.राजेश भोसले, शेख नईम शेख लाल, विलास गोरे, शेख हबीब, ज्ञानेश्वर जाधव, नामदेव बुद्रूक पाटील, राजाराम खराटे, विक्रम पतंगे, एल.जी.घुगे, सुमेध मुळे, सतीश पाचपुते, भगवान खंदारे, संजय राठोड, श्रीराम जाधव, दत्तराव लोंढे, माबुद बागवान आदी हजर होते.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस