शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

विहिरीत दगड कोसळल्याने दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:21 IST

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे शिवारात विहिरीचे खोदकाम करत असताना अचानक क्रेनचे वायर तुटल्याने दगड अंगावर पडून दोन मजूर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडिग्रस क-हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस क-हाळे शिवारात विहिरीचे खोदकाम करत असताना अचानक क्रेनचे वायर तुटल्याने दगड अंगावर पडून दोन मजूर जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेडला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.डिग्रसकºहाळे शिवारात एका विहिरीचे खोदकाम काम सुरू होते. विहिरीतील दगडमाती बाहेर काढण्यासाठी विहिरीवर क्रेन बसविण्यात आले होते. यावेळी आठ मजूर विहिरीचे खोदकाम करीत होते. मंगळवारी विहिरीचे खोदकाम सुरू होते.यावेळी क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील ९० किलोचा दगड बाहेर काढत असताना अचानक क्रेनचे वायर तुटला अन् दगड उंचावरून विहिरीत कोसळला. यावेळी विहिरीतील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. बाळू घोंगडे (२५) रा. जलालाधाबा ता. हिंगोली व मारोती गिरी (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे.सदर घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हिंगोली ग्रामीण ठाण्यात नोंद झाली नव्हती.विहिरीचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील दगड बाहेर काढत असताना अचानक क्रेनचे वायर तूटून ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात