शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भांडणात आईला साथ देतो म्हणून पित्याने केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 12:17 IST

मुलगा वैभव आईच्या बाजूने राहतो याचा शिखरेला राग असे.

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : बायकोसोबत भांडणात आईला साथ देतो याचा राग धरून पित्यानेच आपल्या तेरा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडली असून पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील रहिवाशी असलेल्या बाबुराव भगवानराव शिखरे( 35 ) हा मद्यपी आहे. यामुळे याचे बायकोसोबत सतत भांडण होतात. भांडणा दरम्यान तो बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण करतो. यावेळी त्यांचा 13 वर्षीय मुलगा वैभव आईच्या बाजूने राहतो याचा शिखरेला राग असे. शुक्रवारी मध्यरात्री शिखरेने वैभवला 'तुला मामा कडे घेऊन जातो' असे सांगून स्वतःच्या ऑटोरिक्षामध्ये बसवले. 

दरम्यान, शिखरेने मध्यरात्री २ ते ३ वाजे दरम्यान नांदेड-हिंगोली रोड वरील कुर्तडी पाटीजवळ रिक्षा थांबवला आणि अचानक वैभवचा दोरीने गळा आवळला. वैभव तडफडत आहे पण त्याचा जीव जात नाही हे पाहताच त्याचे डोके रिक्षावर जोरजोरात आदळले. असे करूनही जीव जात नाही हे पाहून त्याने वैभवच्या डोक्यात मोठा दगड घातला. यात वैभवच्या डोक्याचा चेंदामेंदा होत जागीच मृत्यू झाला. 

वैभवला मारल्यानंतर शिखरेने मृतदेह रिक्षात टाकून आपल्या मावस भावाच्या दारात पायरीवर आणून ठेवला. तसेच,मी मुलाचा खून केला असे ओरडू लागला. यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, फौजदार सविता बोधनकर, संतोष नागरगोजे,  गजानन भालेराव, गजानन मुलगीर आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली