शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक त्रासातून सेवकाने घेतल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:58 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कक्ष सेवकाने मानसिक त्रासातून गोळ्यांचे अतिसेवन केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली. सदर सेवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कक्ष सेवकाने मानसिक त्रासातून गोळ्यांचे अतिसेवन केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली. सदर सेवकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्हा रूग्णालयात कक्षसेवक म्हणून अनिल भगत कार्यरत आहेत. परंतु त्यांना रूग्णाालयातीलच काही कर्मचारी पैसे मागत आहेत, तसेच पैसे न दिल्यास मानसिक त्रास देत असल्याचे सेवक भगत यांनी सांगितले.सदर कर्मचाऱ्यास कशासाठी पैशाची मागणी करीत आहेत, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. सध्या भगत यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.सदर घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांना मिळताच ते अपघात कक्षात हजर होऊन भगत यांची विचारपूस केली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवारही आले होते. घटनेमुळे जिल्हा रूग्णालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.तर संबधितांवर कारवाई करणारसदर घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांना विचारले असता, याबाबत चौकशी करून संबधितांवर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य