शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ढोल-ताशांच्या गजरात संदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:47 IST

येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी: येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली.दर्गाहचे नायब मुतवल्ली खुदरतुल्ला हुसेनी यांच्या हस्ते उंटावर संदल चढविण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात शहरातील मिरवणूक मार्गाने संदलची मिरवणूक काढण्यात आली. ती रात्री उशिरा दर्गाहवर पोहोचली. हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत मजार शरीफवर संदल चढविण्यात आला व सामूहिक प्रार्थना करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संदल मिरवणुकीत मराठवाडा व विदर्भातील जवळपास ४० नामवंत ढोलताशे सहभागी झाले होते. नागरिकांनी पाण्याचेही वाटप केले. उरुसानिमित्त शहरात ७ ते ८ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

टॅग्स :SocialसामाजिकHingoliहिंगोली