शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:31 IST

अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिका-यांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले.अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि हा कायदा अधिक कठोर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर प्रकाश इंगोले, जि. प. डॉ. सतीश पाचपुते, मिलिंद उबाळे, रवींद्र वाढे, विक्की काशिदे, ज्योतिपाल रणवीर, स्वप्नील इंगळे आदींच्या स्वाक्षºया आहेत. तर बहुजन समाज पार्टीनेही याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. केंद्र सरकारने गेल्या २० वर्षांत हा कायदा कसा निकामी होईल यासाठीच प्रयत्न केले. तापसिक पोलीस यंत्रणांनी या कायद्याखालील गुन्ह्यांचा तपास योग्य प्रकारे न केल्याने शिक्षेचे प्रमाण कमी झाले आणि जातीयवादी व्यवस्था सक्षम झाली. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका तर दाखल करावीच शिवाय संसदेने या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर बनवावा अशी मागणी केली. निवेदनावर मराठवाडा झोन प्रमुख युसूफ मामू, के. जी. मस्के, रमेश भिसे पाटील, अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. मिलिंद पठाडे, अशोक पानपट्टे, अ‍ॅड. संतोष चाटसे यांच्यासह पदाधिकाºयांच्या निवेदनावर स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :collectorतहसीलदारAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाCrimeगुन्हाagitationआंदोलनHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली