शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘४२ शिक्षकांचे बदली प्रस्ताव पुन्हा तपासा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:26 IST

पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग, दिव्यांगांचे पालक आदी कारणांनी झालेल्या बदल्यांची फेरतपासणी झाली होती. त्यात अंतर कमी आढळलेल्या अनेकांना अपात्र केले होते. तर अनेकांनी पती-पत्नी एकत्रिकरणात बदली योग्य ठिकाणी झाली नसल्याची तक्रार केली होती. अनेक विस्थापित शिक्षक-शिक्षिकांचा यात रोष होता. अशा तब्बल ४२ पेक्षा जास्त शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. अंतराची तपासणी जागेवरच झाली असली तरीही प्रमाणपत्रातील शंकेची तपासणी होणे बाकी आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच अनेक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्याने शिक्षण विभाग आता अशा शिक्षकांचे प्रस्ताव फेरतपासणी करण्याच्या कामात गुंतला आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक