शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अर्भकाच्या मृत्यूने नातलग संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:30 IST

शहरातील एका खाजगी रूग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील एका खाजगी रूग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले होते.तेरा दिवसांच्या नवजात बालकावर मागील दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारीला डॉक्टरने सदर बालकास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यास सांगितले. बालकाच्या नातेवाईकांनी त्यास हिंगोली येथीलच दुसºया एका खाजगी दवाखान्यात ८ जानेवारी रोजी दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी बालक तीन तासांपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले अन् बाळाच्या आईने व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. संतप्त नातेवाईकांनी मृत बालकास परत त्याच दवाखान्यात आणून प्रेत डॉक्टरासमोर ठेवले. जाब विचारला की, बाळ मयत होऊन तीन तास झाले होते. ही बाब लक्षात तुम्ही का आणून दिली नाही, असे म्हणत डॉक्टरांना धारेवर धरले. परंतु डॉक्टरने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. या घटनेमुळे रूग्णालय परिसरात एकच गर्दी झाली होती. मृत बालकाचे वडील सचिन पोघे (रा. कडती, ता. सेनगाव, जि.हिंगोली) बालकास हिंगोलीत खाजगी दवाखान्यात ६ जानेवारीला उपचारासाठी दाखल केले होते. परंतु डॉक्टरांनी बालक मृत झाल्याचे सांगितलेच नाही. हिंगोली येथीलच दुसºया एका खाजगी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरने बालक मृत असल्याचे सांगितले, असे पोघे यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. डॉक्टरने पैसे उकळण्यासाठीच हा बनाव केला, असे नातेवाईक म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू