शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

हिंगोलीत केंद्रीय मंत्री आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:08 PM

यावेळी स्थानकावर पुर्णा-अकोला ही पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती. 

हिंगोली :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान येथील रेल्वे स्टेशनवर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केले. यावेळी स्थानकावर पुर्णा-अकोला ही पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती. 

अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर एका युवकाने हल्ला करून धक्काबुकी केली. या घटनेच्या निषेधार्थ  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) च्या कार्यकर्त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर आज सकाळी निदर्शने करत रेलरोको आंदोलन केले. यावेळी केंद्रीयमंत्री आठवले यांना झेड-प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याचे निवेदन स्टेशन अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष वसंत मुळे, मिलींद कवाने, सुरेश वाढे, बाबासाहेब वाहुळे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, बाबुराव इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. 

टॅग्स :railwayरेल्वेHingoliहिंगोलीpassengerप्रवासी