शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बिअरच्या बिलावरून राडा; दोघांनी केला तलवारीने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 12:58 IST

crime in hingoli :

वसमत (जि. हिंगोली) : येथील सुर्याबार परिसरात असलेल्या बिअर शॉपीवर बुधवारी रात्री बिअरचे बिल का देत नाही, या कारणावरुन दोघांना काठी, बिअरच्या बाटल्यांनी मारहाण केली. तसेच तलवारीने डोक्यात मारुन प्राणघातक हल्ला ( attack with a sword) केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत शहरातील सुर्याबार परिसरात असलेल्या बिअर शॉपीवर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी शे. अल्ताफ शे. युसूफ याला त्याच्या मित्रास बिअरचे पूर्ण बिल का देत नाही. या कारणावरुन आरोपी धन्नुवडपली, किशोरवडपली व एक अनोळखीने बिअरच्या बाटल्या व काठ्यानी मारहाण केली. फिर्यादीच्या डोक्यात तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शे. अल्ताफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोनि. शिवाजी गुरमे, फौजदार प्रकाश आवडे, कृष्णा चव्हाण, शंकर केंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

हेही वाचा : पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी