शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:31 IST

शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाकडून १ सप्टेंबर २०१७ पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेस प्रारंभ करण्यात आला. वर्षपूर्ती झाल्याने देशभरात १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राष्टÑीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून मातृवंदना सप्ताह राबविण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने गतवर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना सुरू केली. सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी, यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा आरोग्य विभागातर्फे हजारो गरोदर मातांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना ५ हजार रूपये तीन टप्प्यांत देत आधार संलग्नित बँक खात्यावर रक्कम जमा केली जाते. पहिला हप्ता १ हजार रुपये असून यासाठी गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टलमध्ये एएनएमकडे १५० दिवसांत करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार, तिसरा हप्ता २ हजार असे एकूण ५ हजार दिले जातात. जास्तीत जास्त गरोदर मातांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना