शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस व्हॅनला भरधाव टिप्परची धडक; ठाणेदारासह पाच कर्मचारी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 14:50 IST

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहनातून काढून त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

ठळक मुद्देआखाडा बाळापुर पोलीस ठाणे अंतर्गत भाटेगाव येथे काल रात्री भांडणाची घटना घडली होती.याच प्रकरणी आज सकाळी तपास करण्यासाठी हिंगोलीवरून ठसे तज्ञांचे पथक आले होते.

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : तपास कामावरून परत येत असताना पोलिसांच्या वाहनाला भरधाव टिप्परने जोराची धडक दिली. पोलीस वाहनातील ठाणेदार रवी हुंडेकर व हिंगोली पोलीस दलातील ठसे तज्ञांच्या पथकातील चार कर्मचारी हे किरकोळ जखमी झाले आहेत.  हा अपघात दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाळापुरनजीक  झाला.

आखाडा बाळापुर पोलीस ठाणे अंतर्गत भाटेगाव येथे काल रात्री भांडणाची घटना घडली होती. यामध्ये रात्री उशिरा कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आज सकाळी तपास करण्यासाठी हिंगोलीवरून ठसे तज्ञांचे पथक आले होते. भाटेगाव येथून तपास करून परत बाळापुर ठाण्याकडे परत येत असताना बाळापुरनजीक आडा पूल ते पिंपरी फाटा दरम्यान एका मालवाहू टिप्परने ( एम. एच. 26- एच -0063 ) पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  

यात ठाणेदार रवी हुंडेकर सह फिंगर प्रिंटचे पथकातिल अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. यात ठसेतज्ञांचे वाहन (एम.एच.38-जी 0388 ) रस्त्याच्या खाली उलटले. बाळापूरचे बीट जमादार संजय मार्के, जमदाडे ,जाधव यांना अपघाताचे वृत्त समजताच तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ग्रामपंचायत कर्मचारी शेख हारून गाडीच्या पाठीमागून येत असल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने तातडीने मदत केली. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहनातून काढून त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीPoliceपोलिस