शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:56 IST

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे या युवकाचा मटक्याच्या पैशातून खून झाला होता. प्रतीक्षेनंतर चार दिवसांनी खुनाचा गुन्हा पाच जणांविरूद्ध दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक करून वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे या युवकाचा मटक्याच्या पैशातून खून झाला होता. प्रतीक्षेनंतर चार दिवसांनी खुनाचा गुन्हा पाच जणांविरूद्ध दाखल करण्यात आला होता. चार जणांना अटक करून वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.चौंढी रेल्वेस्टेशन येथे मटक्याचा जुगार बिनधास्तपणे सुरू होता. मयत नागराज खंदारे याने मटका लावला होता. मटका लागल्याने मयत हा वाई गोरखनाथ येथून चौंढी रेल्वेस्टेशन येथे मटका एजंटाकडे पैसे मागण्यास आला होता. त्यातून मटका एजंटासोबत वाद झाल्याने पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात नागराजचा जागीच मृत्यू झाला व दिशाभूल करण्याच्या उद्देशाने प्रेत बाजूला टाकून दिले. हे प्रकरण ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडले होता. १ नोव्हेंबर रोजी संशयास्पद प्रेत सापडले होते. त्याच दिवशी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चार दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.चार जणांना अटक करून मंगळवारी वसमत न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची म्हणजे ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती कुरूंदा पोलिसांनी दिली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मटक्याच्या पैशातून हा खून झाला होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी