लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४८ वाहन चालकांकडून पोलिसांनी २० हजार ४०० रूपये दंड वसूल केला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:07 IST