शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बालरोग तज्ञ डॉ.खराटे पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:52 IST

येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती झाल्याने वसमतच्या बालरूग्णांची गैरसोय थांबणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची पूर्णा येथे झालेली प्रतिनियुक्ती महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केली. त्यामुळे त्यांची पुन्हा वसमत उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती झाली आहे. डॉ. खराटे यांच्या पुन्हा नियुक्ती झाल्याने वसमतच्या बालरूग्णांची गैरसोय थांबणार आहे.वसमत तालुक्यातील कौठा येथील तरूण कार्यकर्ता अपघातात ठार झाला होता. मयताचे प्रेत रात्री शवागारात ठेवल्यानंतर प्रेताचे लचके उंदराने तोडल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करून तिव्र भावना व्यक्त केल्या होत्या. शासनाने आंदोलनाची दखल घेतली व प्रभारी वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार सांभाळणाऱ्या बालरोग तज्ञ डॉ. प्रशांत खराटे यांची बदली पूर्णा येथे केली होती. मात्र बदलीनंतर वसमत अन्य बालरोग तज्ञ नियुक्त करण्यात आला नाही. परिणामी वसमतमधील बाल रूग्ण व पालकांची ससेहोलपट सुरू झाली. व गोरगरीब बालरूग्णांना खासगी दवाखान्यातच जाण्याशिवाय मार्ग राहीला नव्हता.दरम्यान, बदली विरोधात डॉ. खराटे यांनी ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. मॅटने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर शुक्रवारी डॉ. प्रशांत खराटे पुन्हा वसमतच्या उपजिल्हा रूग्णालयात रूजू झाले आहेत. आता पुन्हा डॉ. खराटे वसमतमध्ये रूजू झाले. यासंदर्भात डॉ. खराटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रूग्णालयात घडलेली ती घटना दुख:द होती, त्याचा मलाही अत्यंत खेद आहे. दुखदायकच त्या काळात माझ्याकडे वैद्यकीय अधिक्षक पदाचा प्रभार होता. त्यामुळे माझ्या विरोधात रोष व्यक्त होणे स्वाभिविक होते. आता पुन्हा मला वसमतकरांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळात रूग्णालयात रूग्णांची सेवा करण्याचा माझा प्रयत्न राहील, गोरगरीब रूग्ण, व बालकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :docterडॉक्टरHealthआरोग्य