शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकी त्वरित भरा; वसुलीसाठी नांदेड, परभणीतील ४० गावे महावितरणच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:28 IST

महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

हिंगोली : सर्वाधिक थकबाकी असलेल्या गावांची यादी महावितरणाने जाहीर केली असून, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील ४० गावांमध्ये सर्वाधिक थकबाकी असल्याने ही गावी महावितरणच्या रडारवर आहेत.

महावितरणच्या नांदेड परिमंडळातील नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. सातत्याने वाढत जाणारी थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता सर्वाधिक थकबाकी असलेल्या गावांना लक्ष्य केले आहे.

नांदेड परिमंडळात दिवाबत्ती, पाणीपुरवठा व कृषी वर्गातील ग्राहक वगळून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि इतर वर्गातील ग्राहकांकडे सुमारे ७५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. अनेक गावांमध्ये वीजबिल मोठ्या प्रमाणावर थकले आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीवरील सर्व गावांचे रोहित्रनिहाय नियोजन करण्यात आले असून, व्यक्तिगतरीत्या ग्राहकांकडून वसुली करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाने दिले आहेत.

या गावांमध्ये सर्वाधिक थकबाकीदेगलूर विभाग : भालगाव ३.९१ कोटी, मुक्रमाबाद ३१ लाख, मरखेल १७.६३ लाख, हनेगाव २३.२४ लाख, धर्माबाद १.७१ कोटी, चेनापूर ६२.०३ लाख, मुखेड १.४६ कोटी, बाऱ्हाळी २७.९२ लाख, जांब २२.१६ लाख, नायगाव १.५६ कोटी, नरसी १.३० कोटी, कंधार ६८.३२ लाख, पेठवडज २३.४५ लाख, लोहा १.७२ कोटी, लिंबोटी ३६.३२ लाख, मुदखेड १.३३ कोटी, बारड ५१.४६ लाख, अर्धापूर ७४.२५ लाख, मालेगाव १४.७२ लाख, लहान १५.२३ लाख, भांबरवाडी ७.३९ कोटी, राणीसावरगाव ९५.८६ लाख, अंजनवाडी ता. पालम ३.५० कोटी, तांदूळवाडी १.२१ कोटी, करडगाव ता. परभणी २.२८ कोटी, झरी ५.२४ कोटी, पोखर्णी ५.२५ कोटी, दैठणा ३.४९ कोटी, टाकळी ४.४८ कोटी, पूर्णा ५.९५ कोटी, ताडकळस ४.४ कोटी, जिंतूर १८.५७ कोटी, बोरी ५.५९ कोटी, चारठाणा ४.२ कोटी, मानवत ४.१५ कोटी, पाथरी ९.२५ कोटी, सेलू १०.३२ कोटी, कन्हेरवाडी ९.७९ कोटी, सोनपेठ १.७५ कोटी, शेळगाव ४.८२ कोटी.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेड